About Us

about madhav dhangar vadhu var


🙏 नमस्कार बंधू आणि भगिनींनो,

धनगर समाज हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर पसरलेला आहे. डिजिटल युगात, घरबसल्या संपूर्ण जगातील वधू-वरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि इच्छित जोडीदार शोधणे सुलभ व्हावे या उद्देशाने Frentis Technology ने माधव धनगर डॉट कॉम (madhavdhangar.com) हे आधुनिक व सुरक्षित विवाह पोर्टल तयार केले आहे.

आमचं खास वैशिष्ट्य (Why Us?)


3,000+ केवळ सुशिक्षित आणि सत्यापित प्रोफाइल्स
मुख्य कार्यालय: पुणे आणि सातारा
फ्री रजिस्ट्रेशन - कोणतीही सुरुवातीची फी नाही
सुलभ Android अ‍ॅप
24x7 ग्राहक सेवा
तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेले व्यासपीठ
उच्च दर्जाची गोपनीयता आणि डेटा सुरक्षा
सरकारी नोंदणीसह अधिकृत सेवा

आजच्या काळात अनेक विवाह वेबसाईट्स उपलब्ध असल्या तरी त्यांचे सदस्यत्व शुल्क सामान्यांसाठी अडथळा ठरते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक जोड्या जुळत नाहीत. पारंपरिक पद्धतीने जुळणाऱ्या विवाहांची प्रक्रिया वेळखाऊ आणि कधी कधी निराशाजनक ठरते, कारण नातेवाईकांचा सहभाग कमी होत चाललेला आहे.

madhavdhangar.com च्या माध्यमातून कमी खर्चात अधिकाधिक सुयोग्य, शिक्षित आणि देश-विदेशातील स्थळे एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येतात. हे व्यासपीठ समाजातील वेळ, मेहनत आणि आर्थिक खर्च वाचवतं, आणि समाज एकसंघ राहण्यासाठी एक मजबूत मदत ठरतं.

जर आपण Dhangar Vadhu Var शोधात असाल, तर madhavdhangar.com चा लाभ अवश्य घ्या. या उपक्रमाद्वारे आपल्या समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती साधता येईल आणि एकात्मतेचा मजबूत पाया रचता येईल.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏

Madhav Dhangar Vadhu Var Team

Why Us

dhangar matrimony

जे काही करायचे आहे ते करा, पण लोभ, अहंकार, वासना, मत्सरातून नाही तर प्रेम, करुणा, नम्रता आणि भक्तीने.
- कृष्ण 🌸

We will not disappoint you, that is our promise from MadhavDhangar !


dhangar vadhu var, dhangar matrimony, dhangar vivah, dhangar vadhu var .com, dhangar shaadi, dhangar vadhu var satara, dhangar bride, dhangar groom,madhav dhangar

whatsapp lagnabandha